इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

पोंगेझरा पुरगाव(हिरडामाली) येथे जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते ४५ लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन संपन्न.

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने

प्रतिनिधी / गोरेगाव : तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत मंजूर पोंगेझरा पुरगाव(हिरडामाली) येथे जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते ४५ लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. महाशिवरात्री ला पोंगेझरा येथे मोठी यात्रा भरते त्या अनुषंगाने रस्ता दळणवळणासाठी सोयीस्कर व रस्त्यात होणारी वाहतुक सुरळीतपणे प्रवास करण्यासाठी ठरेल असा विश्वास यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी व्यक्त केला. यावेळी जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, हेमंतजी पटले माजी आमदार, मनोज बोपचे प.स. सभापती, चित्रलेखाताई चौधरी प.स.सदस्य, गणवीर ताई प. स. सदस्य, प्रेमभाऊ रहांगडाले, राजकुमारजी भेलावे, तरोणे ताई, नाईक ताई, अनंताभाऊ ठाकरे आणि गणमान्य नागरिक उपस्थित होते.

युवा नेतृत्व म्हणून लाभेलेले जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या मागील १ वर्षाचा कार्यकाळ जनतेसाठी फायद्याचा ठरला आहे. विविध विभागांमार्फत कोट्यवधीचा त्यांनी मंजूर करवून आणला असून गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच इतक्या प्रमाणात विकास कामे होतांना दिसत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
1:50 pm, Feb 17, 2026
temperature icon 32°C
clear sky
20 %
1010 mb
14 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 2 4 5
Total Users : 883245
Total views : 6488719

Our Visitor

8 8 3 2 4 5
Total Users : 883245
Total views : 6488719