प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
मागील अढी च वर्षाचे कार्यकाळ जनतेचे लक्षात आणून पक्षाच्या कामाला लागा – जिलाप्रमुख पंकज एस यादव
प्रतिनिधी/गोंदिया १ ऑक्टोबरपासून ते १३ ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षातर्फे “करूया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड” या मोहिमेअंतर्गत होऊ द्या चर्चा या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा जिला प्रमुख पंकज एस यादव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोठा प्रचंड प्रतिसाद मिळत असून गोंदिया बटाना तालुक्यातील अनेको कार्यकर्त्यानी शिवसेना (उ.बा.ठा) या पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे.पक्षाचे शिवबंधन घालून जिलाप्रमुख पंकज एस यादव यांनी सर्व युवकांचा पक्षामध्ये अभिनंदन केले. तसेच त्यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तसेच शिवसेना प्रमुख मा.उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचे कोविड काळातील कार्यकाळ लक्षात आणून दिला अश्या विकट गंभीर परिस्थिती मध्ये सुद्धा त्यांनी राज्याची जनतेचे हिताचा विचार करता त्यांना कुटुंबासारखे ठेवून औषधी साठा चा प्रमाणिकतेने पुरवठा केले परंतु गेल्या काही दिवसापासून राज्य शासनाचे अवघड रित्या तुम्ही पाहत आहा कश्या प्रकारे त्यांनी लोकतंत्राची ह्त्या केली आहे असे प्रतिपादन व मार्गदर्शन थोडक्यात शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज एस यादव यांनी केले.
या निमित्याने ग्राम बटाना येथील नागेश्वर साठवने, सुनील कुंभरे, रविन्द्र चौधरी, अशोक मेंढे, गुड्डू येड़े, रामेश्वर चौधरी, खुमेश सोनवाने, गुड्डू पटले, राजेश ठाकरे, जितेन्द्र सोनवाने, दुलीचंद बागडे, शेखर बागडे, रोहित बागडे, युवराज रहांगडाले, नारायण कुसराम दीप नेवारे, रोहित नेवारे, अभय बागडे, शुभम बागडे, नंदू शहारे, विक्की कुसराम, आकाश चौधरी,जितेश कुसराम, कार्तिक जुमडे, हितेश आंबेडारे, सतीश बिसेन, मिथुन सोनवाने, अजय सोनवाने, शैलेश सोनवाने, कुनाल उइके, अजय बोपचे, पवनभाऊ बांगड़े, गुड्डू बागडे, अजय पंधरे, महेश बिसेन इत्यादी युवकानी प्रवेश घेतले असून शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुखयांनी स्वागत करुन पार्टीच्या हितासाठी कार्य करने तसेच मागील अडीच वर्षाचे कार्यकाळ जनतेचे लक्षात आणून जनतेचे सेवेत कार्यरत राहण्याचे मूलमंत्र दिला.प्रवेश चे हे कार्यक्रम उप तालुका प्रमुख संजय बिसेन यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून सर्व पक्षा प्रवेशकर्त्यानी जनतेच्या सेवेमध्ये तसेच पक्षाचे कामामध्ये सुरळीतपणे कार्य करण्याची हमी दिली.