इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे वेळोवेळी निराकरण करने हेच माझे आद्य कर्तव्य 

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

आमदार चंद्रिकापुरे अर्जुनी मोर आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गुढरी, सोमलपुर, भिवखिडकी या गावांना भेटी देऊन सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्राम साधनसामग्रीचा अभाव असल्याचा ठपका ठेवत समस्या सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर अनेक समस्यांवर संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले.

यावेळी ग्रामस्थांनी आमदारांना पिण्याचे पाणी, संजय गांधी निराधार, रस्ते, सभामंडप, शाळा दुरुस्ती, रेशनकार्ड, आदी समस्यांची माहिती दिली. लवकरच प्रत्येक समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन आमदारांनी ग्रामस्थांना दिले. ग्रामस्थांच्या समस्या सोडवणे हे माझे प्राधान्य असल्याचे आमदार म्हणाले. अर्जुनी मोरगाव मतदारसंघाच्या विकासाला वेग आला आहे. प्रत्येक गावात विकासाची गंगा वाहणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, गुढरी चे सरपंच विवेक डोंगरे, सरपंच सोमलपुर भुमिताताई ढोक, उपसरपंच उल्हास लेंडे, नीलकंठ कांबळे सरपंच भिवखिडकी,सुरेश बावणे, रतीराम कापगते, चंद्रमणी बंसोड, ताराचंद फुंडे, विना वासनिक, मीराबाई सोनवाने, सुमित्रा मेश्राम, कौतुका पेटकर, कुणाल वहारे, मनीष फुंडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
12:37 pm, Feb 17, 2026
temperature icon 31°C
clear sky
22 %
1011 mb
15 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 2 4 2
Total Users : 883242
Total views : 6488715

Our Visitor

8 8 3 2 4 2
Total Users : 883242
Total views : 6488715