
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
तुमसर :दिनांक 1/10/2023 रोजी स्वच्छता ही सेवा कार्यक्रमा अंतर्गत तुमसर शहरातील गांधी सागर परिसराची 1 तास स्वच्छता या उपक्रमाचे आयोजन गांधी सागर तलाव परिसरात करण्यात आले होते.
हर नई शिक्षा की शुरुआत सफाई से होती है|या महात्मा गांधी यांच्या उक्ती प्रमाणे 1 तास स्वच्छ्ता करून महात्मा गांधी यांना अभिवादन करन्यात आले यावेळी राजमुद्रा ग्रुप संस्थापक/अध्यक्ष इंजी. सागर गभने, राहुल रणदिवे, अनूप तिड़के, बालेश्वर लांजेवार, मनीष बोंद्रे, अनुज तिड़के, नितेश बड़वाईक, आकाश तिड़के, सोमेस्वर लांजेवार,जुबेर शेख,यश बड़वाईक उपस्तिथ होते.





Total Users : 883245
Total views : 6488719
