लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

असत्यावर सत्याच्या विजयाचा प्रतिक आहे दसरा – प्रफुल पटेल

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

आकर्षक अतिषबाजी सह नूतन विद्यालयात रावणदहनाचा हजारोच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

दसरा सण मोठया उत्साहाने साजरी करण्याची परंपरा आहे. असत्यावर सत्याच्या विजय प्राप्त करणारा हा मोठा दिवस आहे. वैरावर प्रेमाने व शत्रूवर पराक्रमाने विजय प्राप्त करणारा हा दिवस विजया दशमी म्हणून साजरा केला जातो असे प्रतिपादन श्री प्रफुल पटेल यांनी केले 

या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार श्री प्रफुल पटेलजी प्रमुख अतिथि माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते वीर सैनिक, शासकीय कर्मचारी व रेल्वे कर्मचारी का सत्कार यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दसहरा उत्सव समितीचे संयोजक नानू मुदलियार यांनी सिव्हील लाईन्स परिसरातील नूतन विद्यालयात आयोजित रावणदहनाच्या कार्यक्रमाची सलग २० वर्षाची परंपरा कायम ठेवली आहे. 

खा. श्री प्रफुल पटेलांनी दसऱ्याच्या सर्व जनतेला शुभेच्छा देत पुढे म्हणाले की, नवरात्र उत्सवात जगत् जननी देवीची पूजा मोठ्या आस्थेने करण्यात आली. नवरात्रीनंतर दहाव्या दिवसाला विजयादशमी म्हटले जाते. त्यातच विजया दशमी निमित्त असत्या चे प्रतीक म्हणून रावणाच्या प्रतिकृतीच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा वर्षांनु वर्षापासून जोपासली जात आहे. व्यक्तींनी वाईट विचारांचा त्याग करून चांगले विचार आत्मसात करून आचरणात आणणे हेच या दिवसाचे महत्त्व असे मनोगत कार्यक्रम प्रसंगी श्री प्रफुल पटेल यांनी केले. 

यावेळी खा.श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, संयोजक नानू मुदलियार, देवेंद्रनाथ चौबे, सौ. सविता मुदलियार, राधेश्याम मेंढे, पियूष मुदलीयार, रोहित मुदलियार, राजा देशमुख, सोनू लाडे, कमलेश नशिने, अनिल यल्लुर, स्वप्निल पिल्ले, किरण वर्मा, दिव्या येल्लुर, पुष्पा देशमुख, युवराज नारनवरे, महेंद्र श्रीवास्तव, चंदु मेश्राम, राजेंद्र कटकवार, जितेंद्र सिंग, व्ही. पटले, पिंटू येळे, योगेश रामटेककर, पवन परियानी, लकी शुक्ला, संदिप कोटमकर, रविंद्र रहांगडाले, मोहीत पांडे, प्रकाश आगासे, मनोहर बिसेन, मुकेश साहू, अशोक नशीने, मनोहर लाडे सहीत दशहरा उत्सव समितीचे महिला व पुरुष व हजारोच्या संख्येने शहरवासी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन निरज नागपुरे यांनी केले.

रावण दहन कार्यक्रमात श्री राम, सीता, लक्ष्मण, हनुमान की आकर्षक झाकी, मथुरा येथिल श्री राधा कृष्णा नृत्य व मोर एवं गोड़ा नृत्य व फटाक्यांची भव्य अतिषबाजी कार्यक्रमांचे आकर्षण ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
7:38 am, Feb 16, 2026
temperature icon 21°C
clear sky
43 %
1014 mb
9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 0 6 2
Total Users : 883062
Total views : 6488494