![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
गोंदिया प्रतिनिधि/ हेमंत पटले माजी आमदार, शैलेश नंदेश्वर जि.प. सदस्य, ओम कटरे जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा, जितेंद्र कटरे जि.प.सदस्य, अनंता ठाकरे, रवींद्र येडे, चित्रलेखा ताई चौधरी , रविकांत बोपचे, पुष्पराज जनबंधू, घनश्याम पटले योगेश चौधरी, जीवनलाल शरणागत यांच्या हस्ते संपन्न झाला. बक्षिस वितरण समारंभात सहभाग नोंदवून विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच अप्रतिम आयोजनासाठी आयोजक प्रीतम पारधी, चमन जी पारधी, हितेश पारधी ,देवेंद्र पारधी ,राजेश गावराने, कैलास पारधी , दिलीप दानी ,राकेश कापसे , विजय कांबळे, राजेश रहांगडाले, सोमेश्वर दानी, सतीश पारधी, रवी पारधी यांचे अभिनंदन केले.
पंकज रहांगडाले
अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया