![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तिरोडा:- गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव व किंडगीपार एकच ग्रा.प.असून किंडगीपार ग्रा.प. वेगळी करण्याबाबत नागरिकांची मागणी होती यावर तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी शासनाकडून सन २०१९ ला किंडगीपार ग्रा.प.स्वतंत्र्य करवून दिली व ग्रामविकास निधी २५१५ अंतर्गत ग्रा.प.भवन बांधकामाकरिता १५.०० लक्ष मंजूर करवून सदर वास्तूचे भूमिपूजन आमदार महोदयांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रामुख्याने जि. प. सदस्य सौ. दिपाताई चंद्रिकापुरे, व प. स. सदस्य सौ. शैलजाताई सोनवाणे,सौ. विद्याकला ताई पटले, सरपंच लताबाई अशोक उईके, कोमेश्वरी नरेंद्र टेभरे, भूमेश्वरी सुलाखे, श्री विकास शेंद्रे, उपसरपंच भोजलाल टेंभरे , ग्रा. प.सदस्य सागरा मस्करे, नरेंद्र टेंभरे , कल्पना शरणागत,धनेश्वरी मडावी, तुलसीराम मानेगुडे, शामाताई सोरकुरे, महेंद्र उके पोलीस पाटील फानिषा टेकाम, तमूस अध्यक्ष नरलाल मोहारे, अशोक उईके, नरेंद्र टेंभरे, भोजराज सुलाखे व गावकरी उपस्थित होते.