



भंडारा प्रतिनिधि/
????पवनी नगर परिषद क्षेत्रातील असलेल्या चंडिका माता मंदिर परिसरातील 1 कोटी 99 लाखाच्या बगीच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले.
????चंडिका मंदिरातील भूमिपूजनानंतर पवनी येथीलच वैजेश्वर घाट विकास व सौंदर्यीकरण कामाची भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी शासन 1 कोटी 35 लाख रुपये खर्च करणार आहे.
???? त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने आज वैनगंगा ची आरती करून गंगेत दिप दान केले. दिप दानाला असलेले पौराणिक महत्व आजही अधोरेखित केली.
या दोन्ही सौंदर्यीकरण कामामुळे पवनीच्या सौंदर्यात भर पडणार आहे. शासन विकासाच्या बाबतीत पूर्णपणे सकारात्मक असून कायम कामाला चालना देण्याचे काम करीत असल्याचे यावेळी सांगितले.