
तुमसर प्रतिनिधि/
मतदारसंघातील मांडेसर, पिंपळगाव, खरबी, देव्हाडा बुज, नवेगाव, ब्राम्हणी, सितेपार, सिलेगाव, देवरीदेव या गावांच्या मंडई निमित्त लावणी कार्यक्रम तसेच नाटक कार्यक्रमाचे, आणि दंडार कार्यक्रम उद्घाटनप्रसंगी आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे उपस्थित झाले.ग्रामस्थांच्या वतीने आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या शुभेच्छा देत मॉ महालक्ष्मी सर्वांना सुख-समृद्धी लाभु देवो हि प्रार्थना मॉ महालक्ष्मीच्या चरणी आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांनी केली.या वेळी मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ, प्रेषक वर्ग, बंधु-भगिनी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते.





Total Users : 883068
Total views : 6488500
