![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
माजी आ.संजय पुराम यांच्या आश्वसनावर उपोषणावर बसलेले पिपरिया चे उपसरपंच गुणाराम मेहर यांचे उपोषण मागे
प्रतिनिधी/गोंदिया मागणीकरीता व आपल्या हक्काकरीता आता आंदोलनकारी भूमिका सामान्यांकडून तसेच जनप्रतिनिधी यांच्याकडून सुरु आहे अलीकडेच सालेकसा तालुक्यातील ग्राम पिपरिया मधील नवागढ़ येथील नागरिक आपल्या मूलभूत सुविधांसाठी अनिश्चितकालीन उपोषणावर बसले होते. ग्राम पंचायत पिपरिया चे उपसरपंच श्री गुनारामजी मेहर यांची या निमित्ताने माजी आ.संजय पुराम यांनी भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या तसेच शासन दरबारी त्यांच्या समस्या मांडून प्रत्यक्षात सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगून त्यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली असता त्यांनी उपोषण मागे घेतले.
यावेळी माजी आ.संजय पुराम भाजपा मंडल अध्यक्ष श्री गुमान सिंह जी उपराडे, भाजपा मंडल उपाध्यक्ष श्री त्रिभुवन दमाहे, भाजपा महिला आघाडी ता अध्यक्ष मधु ताई अग्रवाल, भाजपा आदिवासी आघाड़ी अध्यक्ष श्री सरोज परतेती ,भाजपा युवा मोर्चा महामंत्री श्री कवलचंद दसारिया,भाजपा युवा मोर्चा सदस्य झामसिग मानकर महात्मा गांधी तंटा मुक्ति अध्यक्ष श्री दानेश्वर जी नवगोड़े तसेच वरिष्ठ कार्यकर्ता ,श्री रामलाल डिब्बे, महादेव डिब्बे, धिरेन्द्र अग्रवाल, लखन दमाहे ,दुलीचंद दशरीया, संदिप चौरागडे, राजाराम धामडे , किशोर उईके, धनराज सुलाखे , कारूलाल बसोने ,हिवराज मानकर , नेहरू नागपुरे ,यादोराव , लखाराम सोनवने, कमल बसोने, कैलाश बसोने ,सोनु चौरागडे, ढाढु दशरीया , अंकालु दशरीया, उदेलाल लिल्हारे व अन्य कार्यकर्तागण व ग्रामस्थ उपस्थित होते.