![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
दिनांक 30 आक्टोबर 2023 रोज सोमवार ला सार्वजनिक बौद्ध विहार वरठी येथे वर्षवास उपवास कार्यक्रमाला भेट दिली असता त्यावेळी तेथील बौद्ध समाज बांधवानी आमदार मा.श्री.राजू मानिकरावजी कारेमोरे आणि सौ. रंजीताताई कारेमोरे यांचे शाल पुष्प देऊन स्वागत केले तसेच आमदार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्य दिर्घ आयुष्याचे शुभेच्छा दिल्या त्यावेळी उपस्थित सभापती रितेश वासनिक, सौ.श्वेता येळणे, सुमित पाटिल, संजय मिरासे, अतुल भोवते, पवन रामटेके,सिमा डोंगरे,उपस्थित तेथील बौद्ध विहार कमिटी चे पदाधिकारी देविदासजी डोंगरे, दिलीप उके, दिलीप गजभिये,कल्याण डोंगरे, राव लोणारे, अनमोल चव्हाण,राजेश मेश्राम, सुमनबाई मेश्राम, गीता सूर्यवंशी,अरविंद मेश्राम, आनंद वहाने, पृथ्वीराज डोंगरे,अंकल गजभिये, संदीप वासनिक, दिनेश शेंडे,तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.