लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

पवनी वनविभाग कार्यालयातील क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव यांचा अपघातात मृत्यू

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार

रामटेक:- रामटेक बायपास तुमसर मार्गावर रात्री १ ते २ वाजताच्या सुमारास एका कार व पिकअप च्या धडकेत एकाचा घटनास्थळी तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, पवनी वनविभाग कार्यालयातील क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव आपल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यासह कार क्रमांक एम,एच, ३३ ए ४१३२ हिने सहकारी मित्राच्या लग्न सभारंभाच्या कार्यक्रमाला गोंदिया येथे गेले होते.लग्न समारंभाहून परत येताना रामटेक तुमसर बायपास मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम,पी, २८ जि ४७७१ क्रमांकाच्या अशोक लिलँड पिकअप ला त्यांच्या कारची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, यात कारचा समोरील भागाचा चुराडा झाला असून पिकअप चा मागील भाग वेगळा झाला.हा अपघात जवळपास रात्री १ ते २ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. या अपघातात पवनी वनविभागात कार्यरत असणारे क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव वय ३५ वर्ष यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर सोबत असेलेले मनोज इनवाते वय ३५ वर्ष याचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.व अन्य प्रदीप सूर्यवंशी वय ३५ वर्ष व निकेश कुंभलकर वय ३० वर्ष. या दोन व्यक्तींची स्थिती गंभीर असल्याने त्यांना नागपूर मेडिकल येथे पाठविण्यात आले असून घटनास्थळावरून पिकअप चालक फरार झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. फिर्यादी चंद्रभाण बाजिराव परतेती यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन पिक क्र. एम एच २८ अ ४७७१ चालकाविरुध्द अप क्र.५० / कलम २७९ , ३३७, ३३८, ३०४ (अ) भा.द.वी सह कलम १८४, १३४, १७७ मो.वा. का अन्वये गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास पो.नि. हृदयनारायण यादव सा.यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. स्वाती यावले या करत घटनेचा अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
12:17 pm, Feb 16, 2026
temperature icon 31°C
clear sky
24 %
1011 mb
11 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 0 8
Total Users : 883108
Total views : 6488546