![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरणवार
रामटेक :- रामटेक तालुक्यातील मौजा खानोरा येथे आयोजित कबड्डी स्पर्धेला मा.श्री.राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी सर्व खेळाडू आणि उपस्थितांशी चर्चा करून अशा पद्धतीच्या स्पर्धांचे आयोजन सातत्याने होत राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.यावेळी श्रीमती. शांताताई कुंमरे (जि. प.सदस्य नागपूर), सौ. सरलाताई खंडाते (सरपंच ग्रा.प.खनोरा), श्री.महेशजी बह्मनोटे (माजी सभापती जि.प.नागपूर), श्री. रवींद्र कुंमरे (माजी उपसभापती प.स.रमटेक), सौ.स्नेहा भांडारकर (सरपंच, बेलदा ग्रा.पं), श्री.उमेश भांडारकर (माजी सरपंच, बेलदा ग्रा.पं), श्री. चंद्रकांतजी कोडवते (प.स सदस्य), श्री. महेश मडावी (माजी सदस्य प.स. रामटेक), श्री. इमारचंदजी भलावी (माजी सरपंच ग्रा.प.खनोरा), श्री. हेमराज कंगाले (उपसरपंच ग्रा.प.खनोरा), श्री. कमलेश इनवाते ( सदस्य ग्रा.प खनोरा), श्री. गोविंदजी भलावी (सदस्य ग्रा.प. खनोरा), श्री. तुलसीराम खंडाते, सौ. जयश्रीताई इनिवाते सदस्य ग्रा.प. खनोरा), श्री.सोहनलाल कंगाले (शिक्षक जि.प .नागपूर), आदी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.