
भंडारा प्रतिनिधि/ बिड सितेपार येथील दरबार येथे ताज मेहंदी बाबा जन्मोत्सव सोहळा निमित्य दहिकाला कार्यक्रमाला उपस्थित मा.सौ.रंजीताताई राजुभाऊ कारेमोरे समाजसेविका तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र तसेच मा.सौ.शुभांगी सुनिलजी मेंढे, श्री.रितेशजी वासनिक सभापती पं.स.मोहाड़ी, तसेच श्री. आनंदजी मलेवार जि.प.सदस्य भंडारा, सौ. विष्माताई सेलोकर पं. स. सदस्य मोहाड़ी,गुरुप्रसाद सेलोकर, संतोष बालपांडे,सरपंच सौ.गौरी ताई, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.तसेच समस्त भाविक श्रद्धालु सुद्धा मोठ्या संख्येणे उपस्थित होते.





Total Users : 883172
Total views : 6488638
