लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

हमलापुरी येथे ६० लक्ष रूपयाचे विविध विकास कामांचे भूमिपूजन

माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांचे शुभहस्ते, पंचायत समिती सभापती नरेंद्र बंधाटे यांचा अध्यक्षतेत संपन्न

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार

रामटेक :- तालुक्यातील हमलापुरी(चीचाळा)येथे हनुमान मंदिर परिसरात भागवतचार्य ह भ प नागपुरे महाराज यांचा सुमधुर वाणीतून सुरू असलेल्या भागवत सप्ताह कथेची सांगता आज गोपालकाला व महाप्रसादाने झाली.

भागवत सप्ताहच्या मुहूर्तावर रामटेक पंचायत समितीचे सभापती नरेंद्र बंधाटे यांचा प्रयत्नातून मंजूर झालेले जिल्हा परिषद शाळा हमलापुरी येथे पेवर ब्लॉक लावणे ११.६२लक्ष ₹,समाज भवन येथे पेवर ब्लॉक लावणे १०लक्ष ₹, स्मशानभूमी येथे पेवर ब्लॉक लावणे ६.१६लक्ष ₹, बुद्ध विहार येथे पेवर ब्लॉक लावणे ७.३९लक्ष ₹,जिल्हा परिषद शाळा ते पगारवार यांचा घरापर्यंत सिमेंट रस्ता ९.९५लक्ष ₹,शंकर ठकरेले ते जयराम ठकरेले यांचा घरापर्यंत सिमेंट रस्ता ६.५०लक्ष ₹,परमात्मा एक भवन ते आत्माराम ठकरेले यांचा घरापर्यंत सिमेंट रस्ता ४लक्ष ₹, ग्यानिराम बंधाटे ते जीवन बंधाटे यांचा घरापर्यंत सिमेंट रस्ता ४लक्ष ₹ असे एकूण ६०लक्ष रुपयाचे विकास कामाचे भूमिपूजन माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांचा हस्ते संपन्न झाले.

भूमिपूजन प्रसंगी पंचायत समिती रामटेक चे सभापती नरेंद्र बंधाटे, सरपंच कविता बसिने, उपसरपंच सुनील गयगये,पंचायत समिती रामटेक चे A.P.O.अर्जुन खेवले,पंचायत समिती अभियंता प्रमोद गोल्हर,ग्रामपंचायत सदस्य श्रावण ठकरेले, शेषराज मोहारे, ओमेंद्र मोहारे, पार्वताबाई ठकरेले, बबिता दमाहे, नंदकिशोर कोहळे, देवचद ठकरेले, गोपीचंद ठकरेले, रामकिशन ठकरेले, भास्कर गयगये, रामेश्वर ठकरेले, दिनेश ठकरेले, मंसाराम ठकरेले, रामेश्वर दमाहे, महेंद्र बंधाटे, जयपाल बांधते, खुशाल पिसोडे, शंकर ठकरेले, निलेश वाघमारे, सहित गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
7:37 am, Feb 16, 2026
temperature icon 21°C
clear sky
43 %
1014 mb
9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 0 6 2
Total Users : 883062
Total views : 6488494