![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक :- रामटेक नगरपरिषद अंतर्गत आंबेडकर वॉर्ड येथे बंगला इलेव्हन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला मा.श्री. राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी उपस्थित राहून विजयी संघांना पारितोषिक वितरित केले व अभिनंदन केले.
यावेळी माजी नगरसेवक श्री. संजय बीसमोगरे, श्री.संजय बागडे , श्री. विकास बागडे , श्री. हर्षल पाटील , श्री. अलकेश डाहारे, श्री. गौरव जनबंधू , श्री. सचिन नागपुरे, श्री. विनोद नागपूरे ,श्री. आयुष पिपरामुळे, इत्यादी मान्यवर मंडळी व खेळाडू उपस्थित होते.