लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

नागरा जि. प. क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बूथ कमिटीची बैठक संपन्न

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

गोंदिया प्रतिनिधि/ गोंदिया तालुका अंतर्गत नागरा जिल्हा परिषद क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बूथ कमिटीची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी पक्ष संघटनेवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून श्री जैन यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री राजेंद्र जैन म्हणाले की, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी बूथ कमिटी तयार करणे आवश्यक आहे. गावातील पक्ष किंवा समविचारी लोकांशी असलेले हेवेदावे विसरून आपापसातील दुरावा नष्ट करा तरच संघटन मजबूत होईल. खा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना बोनस, गोंदियाला मेडीकल कॉलेज अश्या अनेक विलक्षण दूरदृष्टीकोनातून होत असलेल्या विकास कामांना व विचारसरणीला जनतेसमोर ठेवून एका छताखाली या. आगामी काळात निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण निष्ठेने कार्य करण्यासाठीं कार्यकर्त्यांनी कामाला लागा अश्या सूचना त्यांनी दिल्या.

त्यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन बालकृष्ण पटले अखिलेश सेठ, केतन तुरकर, रवी पटले, सरला चिखलोंडे, बाबा पगरवार, शैलेश वासनिक, सुनील पटले, राजेश रामटेके, लक्ष्मीकांत चिखलोंडे, सुरेश भिमटे, भोजराज दमाहे, धनराज तिघरे, सोनम लील्हारे, बकाराम धांडे, महेश ढेकवार, मासूम चिखलोंडे, राकेश चिखलोंडे, दिवेस दमाहे, आकाश नागपुरे, सुरेंद्र कुंडभरे, बबलू कुंडभरे, मोहन पगरवार, तिलकचंद हलमारे, शुभम हिरापुरे, राकेश लिल्हारे, मुकेश तिवाडे, सुरेंद्र पगरवार, कमलेश पगरवार, हसनलाल लिल्हारे, छत्रसिंग पगरवार, करण नागपुरे, योगेंद्र हिरापुरे, परमेश्वर पगरवार, अजित नागपुरे, मनोज चिखलोंडे, सियाराम मंडाले, दिनेश नेवारे, डीलेश्वर लील्हारे, अजय हिरापुरे, रामप्रकाश टेकाम, राजेश्वर नागपुरे, धर्मेंद्र कुंडभरे, राजेश लिल्हारे, कानाजी नागपुरे, गणेश बुराडे, नरेंद्र सोनटक्के, धर्मेंद्र लिल्हारे, विजय गेडाम, राजकुमार मेश्राम, जितेंद्र बघेले, राजेश सहारे, संजय पगरवार, चंद्रकांत वघारे, महेंद्र गायधने, अर्जुन बनवटे, प्रकाश नेवारे, परर्मेंद्र पगरवार, संजय वनवे, संजय हलमारे, सिताराम वनवे, सेवकराम हलमारे, राजकुमार वनवे, दानिश पगरवार, जितेंद्र मस्करे सहीत मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
10:43 am, Feb 16, 2026
temperature icon 28°C
clear sky
29 %
1014 mb
13 Km/h
Wind Gust: 16 Km/h
Clouds: 1%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 0 9 2
Total Users : 883092
Total views : 6488527