लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

रामटेकचा नवनियुक्त ठाणेदारांचे पत्रकार संघातर्फे स्वागत

रामटेक पोलीस निरीक्षकपदी प्रशांत काळे रुजु

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरणवार

रामटेक :- जिल्ह्यातील ठाणेदारांच्या नुकत्याच बदल्या झाल्या असुन रामटेक चे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांची बुट्टीबोरी येथे बदली करण्यात आली तेव्हा रामटेक पोलीस स्टेशन येथे पोलीस निरिक्षकपदी श्री. प्रशांत काळे हे नुकतेच रुजु झाले असुन त्यांनी नुकताच येथील कार्यभार सांभाळलेला आहे. ते यापुर्वी वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे कार्यरत होते. तेव्हा आज दि. ५ फेब्रुवारीला ‘ व्हाईस ऑफ मिडीया ‘ संघटनेच्या रामटेक तालुका पत्रकार संघाकडून पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले.

                 या दरम्यान पार पडलेल्या चर्चा – बैठकीमध्ये शहर वाहतुक व्यवस्थेवर जातीने लक्ष देण्याची मागणी पत्रकार संघाच्या सदस्यांनी ठाणेदार प्रशांत काळे यांना केली. नवथर तरुण शहरातुन सुसाट वेगाने वाहन चालवुन स्वतःसह इतरांचाही जिव धोक्यात टाकत असतात. त्यांच्यावर अंकुश लागणे गरजेचे असल्याचे मत यावेळी संघाचे सदस्य प्रशांत येडके यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच शहर वाहतुक पोलीसाची नियुक्ती शहरात का नाही असा प्रश्न संघाचे सरचिटनीस पंकज बावनकर यांनी केला असता आमचेकडे संख्याबळ कमी असल्याचे व मी नुकताच कार्यभार सांभाळला असुन सध्या मी येथील सर्व परिस्थिती समजावुन घेत असल्याचे नविनच रुजु झालेले पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी माहिती देतांना सांगितले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजु कापसे यांचेसह सरचिटनीस पंकज बावनकर, सदस्य प्रशांत येडके, सचिन चौरसिया, महेंद्र दिवटे, प्रविण गिरडकर, सुरेंद्र बिरणवार आदी. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
12:13 pm, Feb 16, 2026
temperature icon 31°C
clear sky
24 %
1011 mb
11 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 0 8
Total Users : 883108
Total views : 6488546