इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

सडक अर्जुनी,अर्जुनी मोरगाव न.प.मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा

दोन्ही नगराध्यक्ष सह ८ नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन प्रतिनिधि/ सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव या दोन्ही नगरपंचायत मध्ये 2 वर्षापूर्वी सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष अस्तित्वात होते. परंतु दोन्ही नगराध्यक्ष व इतर 11 नगरसेवकांनी काही दिवसापूर्वी डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र पुन्हा आज दिनांक 22 रोजी खासदार श्री प्रफुल पटेल यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी गंगाधर परशुरामकर, राकाचे सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार, सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ अविनाश काशीवार, नगरसेवक आनंद अग्रवाल, नगरसेवक दानेश साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांचेसह सडक अर्जुनीचे नगराध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, नगरसेवक देवचंद तरोने, शशिकला टेंभुर्णीकर, दीक्षा भगत, कामिनी कोवें यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर आज पार पडलेल्या विषय समिती सभापती व सदस्याची निवडणुकीत अस्लेष अंबादे, गोपीचंद खेडकर, सायमा शेख, महेंद्र वंजारी यांनी महायुती धर्म निभवत समर्थन दिले. तर अर्जुनी मोरगाव येथील नगराध्यक्ष मनिषा बारसागडे, नगरसेवक सागर आरेकर, दिशा शहारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उल्लेखनिय असे की सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव या दोन्ही नगरपंचायत मध्ये आज विषय समिती सभापती व सदस्याची निवड प्रक्रिया पार पडणार असताना निवडणूक प्रकियेपूर्वी पक्ष प्रवेश करण्यात आला हे विशेष. 

आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव येथील नवनियुक्त विषय समिती सभापती व पक्ष प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सुरेश हर्षे, केतन तुरकर, डी यु रहांगडाले, नानू मुदलियार, सचिन शेंडे, चंद्रकुमार चुटे, जिम्मी गुप्ता, शैलेश वासनिक, सुनील पटले, कपिल बावनथडे सह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
1:31 pm, Feb 17, 2026
temperature icon 32°C
clear sky
20 %
1010 mb
14 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 2 4 4
Total Users : 883244
Total views : 6488718

Our Visitor

8 8 3 2 4 4
Total Users : 883244
Total views : 6488718