![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तिरोडा:- केंद्रात मोदी सरकार व राज्यात शिंदे फडनवीस सरकार यांची कारकीर्द व तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात विजय रहांगडाले यांच्या कार्यावर विश्वास ठेवून तिरोडा तालुक्यातील तब्बल ९० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला यामध्ये प्रामुख्याने तिरोडा येथील सलामभाई शेख ,गजेंद्र रेवतकर ,कीर्ती आगाशे ,विलाश आगाशे , गीता कुथेकर, सुनिता पारधी , उषा कावळे,सविता वाकजते,बेबीबाई कावळे,पंचफुला शहारे,गोपिका मुळे ,खुशाल कासमे,संगीता निकोठे ,बालीताई निकोठे ,आरतीताई मोरे, गुलाबराव चौधरी, मेंदिपूर येथील शिवदास पारधी (माजी उपसरपंच ग्रा. पं. मैंदिपूर) ,रामकिसन ठाकरे (त. मु. समिती अध्यक्ष मंदिपूर) ,जियालाल पारधी, राजकुमार रहांगडाले, कुंभराज पटले, झनकलाल रहांगडाले, राजूभाऊ रहांगडाले, सदाशिव पटले, राकेश रहांगडाले, पवन रहांगडाले, राधेश्याम रहांगडाले, मनोहर पटले, दिलीप चौधरी, सुरेंद्र बिसेन, छबिलाल पारधी, वीरेंद्र बिसेन, चरणदास पारधी, संपत पटले, विलास पटले,रामाटोला येथील उमेश पटले, अशोक वाघाडे, अजय चौधरी, कैलाश कोडवते, महेश सोनेवाने, दिनेश कोडवते, भिवराम सोनेवाने, भाऊराम राउत, भाऊलाल भोंडे, चंदन भोंडे, राजेश भोंडे, पुरुषोतम चौधरी, धरमदास कोडवते, गेन्दलाल भोंडे, सुरेश कोबडे, पन्नालाल चौधरी, खेमराज कोबडे, सागर नेवारे, नितेश कोबडे, गोकुल मेश्राम, राजकुमार चौधरी, संदीप राउत, नंदकिशोर राउत, देवराम सोनेवाने, मिथुन नेवारे, रंजित टेकाम, अनमोल वट्टी, गोपाल भोंडे, रितेश सोनेवाने,चिखली येथील भुमेश्वर पटले चिखली, गुलाब बिसेन, संजय चुटे, भुमेश्वर रंगारी, नंदकीशोर तिडके, अमीत क्षिरसागर, विजय बारापात्रे, लेखराम क्षिरसागर, उमेश चुटे, चंद्रसेखर ठोंबरे, विजय शेंडे तिरोडा, सचीन पहले तिरोडा, नितेश ठोंबरे चिखली, शामराव चौधरी, राहुल चुटे, नरेंद्र गोटे, हेतराम चुटे, विक्की चुटे, नूतन बावणे, जितेंद्र तुमसरे, जोगेंद्रजी राणे, रुपेशजी पटले, देवदासजी पटले, दुर्गेश राणे, कमलेशभाऊ चौधरी, शिवप्रसाद पारधी,पांजरा येथील राजेंद्र चामट रवी चव्हाण टोलीराम पटले रामप्रकाश बावनकर चंद्रशेखर गोमासे दिलीप चामट ,मुकेश बावनकर ,गंगाधर पटले ,नेमीचंद पटले ,जितेंद्र जी पटले ,सुरेंद्र जी पटले ,गणेश चव्हाण . भोलाराम पटले ,रंजित पटले ,अरविंद चव्हाण ,संतोष धार्मिक ,निशांत सलामे ,सचिन पटले विजय उपासे,घाटकुरोडा येथील ,सुरेंद्र डोंगरवार, गुमाधावडा येथील ,दयानंद जी पटले ,उमालाल पटले ,राजकुमार पटले ,दिनेश गौतम ,अमित कापसे ,त्रिलोकजी पेंढारकर ,जितेंद्र पटले ,संतोष पटले,जोगेंद्र राणे ,सेवकराम पटले , मुकेश पटले ,अनिलजी ठाकरे ,निकीलेश राऊत, उमेशभाऊ चौधरी .ठाणेगाव येथील रामेस्वर रहांगडाले खैरलांजी येथील सहादेव भगत यांचा समावेश असून पक्ष प्रवेशाच्यावेळी प्रामुख्याने भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार सुनील मेंढे, मा.मंत्री डॉ.परीणय फुके, आमदार विजय रहांगडाले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, शहरअध्यक्ष स्वानंद पारधी, जिल्हा महामंत्री मदन पटले, जी.प.सदस्य चत्रभूज बिसेन, पवन पटले, एड.माधुरी रहांगडाले, कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले, प.स.सभापती कुंता पटले, उपसभापती हुपराज जमाईवार,भूमेश्वर रहांगडाले, प.स.सदस्य दिपाली टेंभेकर, तेजराम चव्हाण, कविता सोनेवाने, डॉ.चेतलाल भगत,कृउबास संचालक घनश्याम पारधी,मिलिंद कुंभरे, रविंद्र वहिले, प्रतिमा जैतवार, मा.नगराध्यक्षा सोनाली देशपांडे, शहर महिला मोर्चा अध्यक्ष राणी बालकोठे,मा.सभापती अशोक असाटी, मा.सदस्य देवेंद्र तिवारी, मजूर सहकारी संस्था सचिव उमाकांत हारोडे, मा.सदस्य संजय बैस, जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर ढोके, जिल्हा सचिव राजेश मलघाटे, भाजयुमो जिल्हा सचिव अमोल तीतीरमारे, महामंत्री प्रकाश सोनकावडे, सारंग मानकर, शहर उपाध्यक्ष मीनाक्षी ठाकरे, मकरम लिल्हारे, सोशल मिडिया प्रमुख नितीन पराते, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष नितीन पारधी, वसीम शेख, विजयकाका ग्यानचंदानी, डीलेश पारधी, संतोष कटरे, नरेंद्र कटरे, राणी सोनेवाने, सोनाली सोनकावळे, तुकाराम सोनेवाने, दिनेश उंदीरवाडे, अनुप बोपचे, आशु अग्रवाल, वासू कनोजे, देवदत्त देशपांडे, ओमकार आगाशे तसेच ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.