![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा प्रतिनिधि/
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी, महायुतीचे अधिकृत उमेदवार मान श्री. *सुनीलभाऊ मेंढे* यांच्या निवडणूक प्रचारार्थ दि. 10 एप्रिल 2024 ला सकाळी 11.00 वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालय लाखांदूर येथून प्रचार रॅलीला सुरुवात होणार आहे. सदर रॅलीमध्ये लाखांदूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, वॉरियर्स, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख तसेच कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहावे.
प्रचार रॅली मार्ग 10/04/2024
रॅली.. सकाळी 11.00 वाजता भाजपा कार्यालय लाखांदूर येथून सुरु होईल.
मडेघाट – कान्हाळगाव – पुयार – चिंचगाव – पिंपळगाव – दहेगाव – मुरमाडी – पारडी – मुर्झा – झरी – मालदा – दिघोरी ( जेवण मध्यंन्ह ), साखरा – तावशी – कोदामेढी – चिकना – जैतपूर – खोलमारा – बारव्हा.