![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तिरोडा:- भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, शिवसेना (शिंदे गट), रिपाई (आ.) पिरीपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील बाबुराव मेंढे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा दिनांक १५ एप्रिल २०२४ रोज सोमवारला दुपारी १२.३० वाजता जी.प.कन्या शाळेच्या पटांगणावर आयोजित केले आहे सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे, राज्यसभा सदस्य प्रफेल पटेल हे उपस्थित राहणार आहेत.