![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधि / मुनीश्वर मलेवार
तुमसर मोहाडी तालुक्यात करडी देव्हाडा, निलज् बु मुंढरी खु चारगाव माडगी आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतावरील उभ्या असलेल्या धान पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यात बहुतांश शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पिकाचे मोठे नुकसान झालेत वादळी पावसांमुळे अनेक शेतावरील धान पिकाचे लोंब झळून गेले तर काही शेतावरील भाजी पाला पिकाचे सुद्धा नुकसान झाले आलेल्या अवकाळी वादळी पावसाने उन्हाळ्यात शेतकऱ्यांचे हातचे पीकाचे पुन्हा उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे शेतीवरील उद्ध्वस्त पिकाचे पंचनामे त्वरित करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी होत आहे