
तुमसर प्रतिनिधी/
लोकसभा निवडणुका काही दिवस शिल्लक उरले आहे अशातच विकास फांडेशनचे कार्याध्यक्ष डॉ जमाईवार यांनी भारतीय जनता पार्टीला समर्थन करीत पक्षात प्रवेश केला महाउतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे करडी आणि परिसरात वेगळे अस्तित्व ठेवून डॉ युवराज जमाईवार हे भाजप मध्ये होते अनेक जबाबदारी सुध्धा पक्षात पार पाडली चरण वाघमारे यांच्या पक्षातून नीलबनात ते सामाजिक कार्य करण्याचं हेतूने त्यांचं विकास फाउंडेशन ला खांदे समर्थक म्हणून काम केले परंतु चरण वाघमारे यांनी काँग्रेस ला विचारला समर्थन केले असल्याने डॉ युवराज जमाईवार यांनी पुन्हा पक्षाचा विचारधारेला हाती घेत महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना समर्थन केले आहे आणि महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे बहुमताने विजयी करू धडाडीने प्रचाराला सुरुवात केले पक्षाचे विचारधारा देशकर्यासाठी असून आपण आपल्या राष्ट्रीय विचारधारेला सोडणार नाही असे मत डॉ जमाईवार यांनी यावेळी व्यक्त केले




Total Users : 880167
Total views : 6484243