![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा प्रतिनिधि/
२०१४ ला संपूर्ण भारतीयांनी एकमताने भारताच्या विकासासाठी भाजपला निवडून आणले आणि एक नवीन पर्व सुरू झाले. २०१९ ला मोदीजींच्या नेतृत्वाखाली भंडारा-गोंदियाचा विकास घडवून आणण्यासाठी जनतेने मला निवडून आणले.
या नववर्षी देखील गुढी उभारून पुन्हा एकदा संकल्प करू विकासाला निवडण्याचा, भाजपला निवडून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्याचा…
या विजयातून, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व साथीने भंडारा-गोंदियामध्ये समृद्धीची नवी पहाट आणण्यासाठी मी कायम सज्ज असेन..हे नववर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणेल हा मला विश्वास आहे.
गुढी विश्वासाची, गुढी विकासाची…