![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
मोहाडी प्रतिनिधि/ मुनिश्वर मलेवार
मोहाडी तालुक्यात करडी ते मुंढरी दोन्ही गावांना जोडणार मुख्य रस्ता असून या रस्त्याचे पक्के काम सुरू झाले असून रस्त्याचे काम मागील काही अनेक महिन्यांपासून कासव गतीने सुरू आहे शांसंन झालेले पक्के रस्तेचे काम अतीसय संथ गतीने सुरू असून रस्त्यावर बोल्डर गित्ती टाकलेले असून रस्त्यावरून चालणारे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते तसेच या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावं लागतं असते रस्त्यावर गिट्टती पसरवून ठेवण्यात आली असल्याने धोकादायक झालेले आहे रास्तचे काम अत्यंत कासव गतीने सुरू असल्याने या रस्त्यावरून अपघातचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे दोन्ही गावातील ये जा करणाऱया ग्रामस्थ नागरीकांना मोठा त्रास सहन करावं लागतं असते रस्त्याचे कामात दिरंगाई होत असल्याने पक्के रस्त्याचे काम त्वरित करावे अशी मागणी
प्रहार संघटनेचे मोहाडी तालुका अध्यक्ष चिंतामण तिबुडे यांनी केले आहे