लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

देव्हाडा बु. बाजारात रस्त्यावरच वाहनाची गर्दी धोकादायक अपघाताला आमंत्रण देणारी झाली.

टी पॉइंट मुख्य रस्तावरच वाहने ठेवली जातात

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

मुनीश्वर मलेवार/ तुमसर/मोहाडी

मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बु येथे प्रसिद्ध असलेला बैल बाजार आणि आठवडी बाजार नियमित बुधवार ला भरत असतो बाजारात मोठ्या प्रमाणात ग्राहक लोकांची रेल चेल असते या बाजारात मोठ्या संख्येने व्यापारी ग्राहक येत असतात हा आठवडी बाजार राष्ट्रीय महामार्गावर टि पॉइंट बाजार चौकात लगतच्या मैदानात भरत असून बाजारात येणारे शेकडो दू चाकी वाहन रस्त्यावरच ठेवले जात असते व  माल वाहक वाहने सुद्धा रस्त्यालगत लावले जात असल्याने या रस्त्यावरून चालणारी इतर इतर वाहनांना या रस्त्यावरून निघण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असते या ठिकाणी रस्त्यावरच वाहनाची गर्दी कोंबून जात असल्याने  त्यामुळे इतर ये जा करणारी वाहनांना मोठ्या अडचणी च सामना करावा लागतं असतो रस्त्यावरच उभे असलेल्या वाहणाकदे पोलीस विभागाचे आणि ग्रामपंचायतीचे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही बाजारात येणारे वाहने नियमबाह्य रस्त्यावरच ठेवले जात असल्यानं या ठिकाणी वाहने ठेवण्यासाठी कोणतीही दखल घेतली जात नाही या रस्तावर वाहतूक पोलीस असून सुध्धा अवैध रस्त्यावर उभे असलेल्या वाहानकदे दुर्लक्ष होत असून बाहेरून बैल बाजारात खरेदी विक्री करिता येणारे  वाहणाकडेच जास्ती लक्ष दिले जात असते त्यामुळे रस्त्यावरच ठेवलेली वाहनाकडे दुर्लक्ष केले जात आहे ग्रामपंचायत ला बाजारातून मोठी वसुली मिळत असली तरी आवश्यक असलेल्या सुविधा कडे सुद्धा दुर्लक्ष केले जात असते असे या ठिकाणी चित्र दिसून येते बाजारात येणारे वाहणकरिता नियोजित जागा उपलब्ध असली तरी या ठिकाणी वाहन ठेवण्यात वाहनधारकांना अडचणी येत असतात त्यामुळेच वाहनधारक रस्त्यावरच आप आपली वाहने ठेवत असतात या करिता पार्किंग स्थानावर वाहने लागली पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली जात नसल्याने हा देव्हाडा टी पॉइंट रस्ता धोक्याचा झालं आहे येथे असलेल्या बाजार चौक मोठा अपघात होण्याला आमंत्रण देत आहे यात शंका नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
4:34 am, Feb 16, 2026
temperature icon 21°C
clear sky
41 %
1012 mb
3 Km/h
Wind Gust: 3 Km/h
Clouds: 1%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 0 5 3
Total Users : 883053
Total views : 6488484