![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तिरोडा
तिरोडा:- सुखदेवटोली भानपूर हा रस्ता अत्यंत खराब झालेला असून या रस्त्यावर वाहतुकीकरिता मोठ्या प्रमाणात नागरिकांना अडचण उदभवत होती सदर रस्ता बांधकाम करण्याबाबत परीसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती त्यावर आमदार महोदयांनी दखल घेत सुखदेवटोली भानपूर रस्त्याकरिता ८०.०० लक्ष रुपये मंजूर करून या रस्त्याचे भूमिपूजन केले यावेळी प्रामुख्याने जी.प.सदस्या अंजली अटरे,दवनीवामंडळ अध्यक्ष धनेंद्र अटरे, मा.सभापती रमेश चील्हारे, प.स.सदस्य अजाब रीनाईत, सरपंच कोमेश्वरी टेंभरे, सरिता कटरे ,अशोक उइके, नरेंद्र कटरे, भोजू सुलाखे मा.प.स.सदस्य हितेंद्र लिल्हारे, सुरेश पटले, रोशन बोपचे ,धनंजय रीनाईत, योगेश पतेह,चैनलाल पटले, प्रवीण बोपचे,नत्थू गौतम ,दिलीप पटले व गावकरी उपस्थित होते