![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हेडलाईन न्यूज / तुमसर प्रतिनिधी
ग्रामीण भागातील शेतकऱ्याची मागणी
मोहाडी तालुक्यातील ग्रामीण भागात शेत शिवरात पिके घेण्यासाठी पाण्याचं पुरवठा व्हावा म्हणून प्रत्येक गाव खेड्यात नहर बनविले आहेत परंतु ना दुरुस्त असलेले नहरा चे पाणी शेत शिवारात पोहचत नाही बहुतांश ठिकाणी नहराचे बांधकाम काम रखडले अवस्थेत असल्याने नहर मोडक्या अवस्थेत दिसून येतात त्यामुळे शेत शिवारात पाणी पोहचत नसल्यामुळे नहराचे पाणी परिसरातील शेतकरताना मिळत नाही नहाराचे पक्के बांधकाम कडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेती वर पाणी पोहचण्यासाठी अडचणी येत असतात शेतकऱ्यांना शेती पिके घेण्यासाठी नहरा अभावी शेती करण्यासाठी मोठ्या अडचणी येतात त्यामुळे शेत शिवारात पाण्यासाठी मोठ्या अडचणी येत असतात ग्रामीण भागातील करडी क्षेत्रात खैरी, जांभळापाणी, नवेगाव बु., निलज, देव्हाडा बु परिसरात पाण्याचे नहर गेले असून बहुतांश नहर बुजल्लेले अवस्थेत असल्याने नहराचे पाणी शेत शिवारात अजूनही पोहचले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत असतात करिता शेत शिवारात गेलेले नहरा चे पक्के बांधकाम त्वरित करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्ग करीत आहे