इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

उदयाला शाळेची घंटा वाजणार,विद्यार्थ्यांचा स्वागत होणार

प्रकाश साठवणे गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांना केला हितोपदेश

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि 

तुमसर -29 /06 /2024 शनिवारला शाळा पूर्वतयारी या संबंधाने तुमसर नगरपरिषद व्यवस्थापन तसेच खाजगी व्यवस्थापन शाळेचे मुख्याध्यापक यांची सभा न. प .कस्तुरबा विद्यालय तुमसर येथे प्रकाश साठवणे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती तुमसर यांचे अध्यक्षतेखाली पडली . सभेत शाळा प्रवेशोत्सव समारंभ पूर्वक साजरा करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले .तसेच शालेय पोषण आहार ,सरल पोर्टल, विविध शिष्यवृत्ती योजना अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.पंतप्रधान शालेय पोषण आहार योजना संदर्भात विधायक सूचना देण्यात आल्या.पाठ्यपुस्तक बाबत आढावा घेण्यात आला.PAT परीक्षा संदर्भात माहिती देण्यात आली. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्याला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकानी प्रयत्न करावे असा हितोपदेश प्रकाश साठवने गटशिक्षणाधिकारी यांनी केला.यावेळी मुख्याध्यापक राहुल डोंगरे आणि मुख्याध्यापक चंद्रकांत भट यांनी तुमसर तालुक्याच्या वतीने गटशिक्षणाधिकारी प्रकाश साठवने यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून विशेष सत्कार केला.यावेळी देवानंद सावके प्रशासन अधिकारी न.प.तुमसर. टी.आर.पुष्पतोडे शिक्षण विस्तार अधिकारी, रामरतन भाजीपाले, कु.खोब्रागडे, कु.बिसेन व तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते. शालेय विभागा कडून मिळालेल्या सुचने नुसार विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहाने प्रत्येक शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन, सजावट, ब्यांड पथकाच्या द्वारे व विद्यार्थ्यांना गोड अन्न शालेय पोषण आहार रुचकर तयार करून विद्यार्थ्यांना खावू घालणार असल्याचे माहिती आहे.कार्यक्रमाचे संचालन श्री शरणागत यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.संगिता बागडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
4:21 am, Feb 17, 2026
temperature icon 22°C
clear sky
37 %
1011 mb
6 Km/h
Wind Gust: 6 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 1 8 7
Total Users : 883187
Total views : 6488655

Our Visitor

8 8 3 1 8 7
Total Users : 883187
Total views : 6488655