इंडियन हैडलाइन न्यूज़ तुमसर/ मोहाडी प्रतिनिधि
भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रात अनेक पक्षाचे उमेदवार उभे होण्यास ईच्छुक असल्याने त्यांनी जनसंपर्क कार्य सुरू केला.
के.के. पंचबुधे यांनी तुमसर-मोहाडि विधानसभा निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर केली आहे.त्यांची राजनीतीची सुरूवात सरपंच, जिल्हा परिषद सभापति इथुन केली होती
के.के. पंचबूधे यांनी नागरिकासोबत जनसंपर्क सुध्दा सुरू केले आहे. त्यांना जनतेकडून उमेदवारी ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुती आणि महा विकास आघाडीच्या जागा अद्यापही वाटप झालेल्या नाहीत.
के.के. पंचबुधे पत्रकारांशी बोलतांनी सांगितले की जनता आणि कार्यकर्ते चा आग्रह आहे की मि निवडणूक लढावी म्हणून मतदार संघात प्रचार व नागरिकासोबत जनसंपर्क कार्य सुरु केले. त्यांना शेतकरी, युवा वर्ग, निराधार वर्ग, विद्यार्थी ह्या सर्वांच्या आग्रहाखातीर निवडणूक लढण्याची ईच्छा पत्रकारांशी बोलतांना सांगितले.