इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

गोंदिया रेल्वे स्थानकावर सुरू होणार कोच रेस्टॉरेंट

खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याचे फलित

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हेडलाईन न्यूज/ गोंदिया प्रतिनिधी

गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या प्रवाशांसह रेल्वे परिसरातील नागरिकांना स्वादिष्ट व्यंजनाचा आश्वाद घेता यावा, या अनुसंगाने खा.प्रफुल पटेल यांनी रेल्वे प्रशासनाकडे रेस्टॉरेंट सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. दरम्यान दक्षिण-पूर्व रेल्वे मंडळातील इतवारी, गोंदियासह छिंदवाडा या रेल्वेस्थानकावर रेल्वे कोच रेस्टॉरेंट सुरू करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. 

रेल्वे प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात व रेल्वेचा प्रवास सोयीस्कर व्हावा, या अनुसंगाने रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणावर विशेष लक्ष दिले जात आहे. गोंदिया स्थानकावरील आवागमन करणारे प्रवासी व सामान्य नागरिकांना इतर सुविधांसह रेस्टॉरंट सारखी सुविधा मिळावी ही बाब माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खा . श्री प्रफुल पटेलजी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुरूप गोंदिया रेल्वेस्थानकांचा कायापालटासह कोच रेस्टॉरंटचे निर्माण केले जाणार आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांना प्रवाशामध्ये होणारी अडचण दूर करण्यासाठी स्लीपर व सर्वसाधारण कोच वाढविण्याचाही निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुसंगाने सर्वसाधारण व वातानुकूलित कोच तयार केले जात आहेत. याशिवाय रेल्वेचा प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे झोनमध्ये येत असलेल्या रेल्वेस्टेशन मधील सोयी-सुविधा वाढविण्यात यावे, यासाठी रेल्वे मंत्रालयाशी पाठपुरावा केला. यानुरूप रेल्वे प्रशासनाकडून इतवारी, गोंदिया व छिदवाडा या तीन रेल्वे स्थानकावर रेल्वे कोच रेस्टॉरेंट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुसंगाने निविदाही प्रसिध्द करण्यात आली आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांसह परिसरातील नागरिकांनाही स्वादिष्ट भोजन रेल्वे फलाटावर उपलब्ध होणार आहे. रेल्वे कोच रेस्टॉरेंट करीता रेल्वे प्रशासनाकडून संबधित स्थानकावर जागा नियोजित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
9:16 am, Feb 17, 2026
temperature icon 26°C
clear sky
31 %
1014 mb
16 Km/h
Wind Gust: 22 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 2 3 0
Total Users : 883230
Total views : 6488700

Our Visitor

8 8 3 2 3 0
Total Users : 883230
Total views : 6488700