![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तिरोडा प्रतिनिधि
तिरोडा:- विधानसभा क्षेत्रातील दिव्यांग बंधूना स्वावलंबणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि दैनदिन जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी तिरोडा गोरेगाव विधासभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले डिसेम्बर २०२३ मध्ये स्व.अटलबिहारी यांच्या जयंतीनिमित्त विधानसभा क्षेत्रातील दिव्यांग बंधूकरिता तपासणी शिबीर आयोजित केला होते त्या शिबिरामध्ये नागपूर तज्ञ डॉव-टरांकडून तपासणी केली होती त्यामध्ये एकूण २९ लाभार्थ्याची निवड करण्यात आली होती त्यांना आज आमदार महोदयांच्या हस्ते ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले आहे यामध्ये प्रामुख्याने श्री जितेंद्र रहांगडाले कृषी बाजार समिती सभापती, सौ कुंताताई पटले सभापती पंचायत समिती तिरोडा, श्री.उपराज जमाईवार उपसभापती पंचायत समिती तिरोडा, श्री ओम कटरे अध्यक्ष जिल्हा युवा मोर्चा भाजपा श्री भाऊरावजी कठाने तालुका अध्यक्ष भाजपा, श्री स्वानंद पारधी अध्यक्ष तिरोडा शहर भाजपा श्री चतुर्भुज बिसेन जिल्हा परिषद सदस्य, श्री पवन पटले जिल्हा परिषद सदस्य, सौ.माधुरी रहांगडाले जिल्हा परिषद सदस्य, सौ.तुमेश्वरीताई बघेले जिल्हा परिषद सदस्य, सौ.रजनीताई कुंभारे जिल्हा परिषद सदस्य सौ.कविताताई सोनेवाणे पंचायत समिती सदस्य तिरोडा, सौ.प्रमिलाताई भलाई पंचायत समिती सदस्य तिरोडा, सौ.ज्योतीताई टेंभेकर पंचायत समिती सदस्य तिरोडा, सौ.सुनंदाताई पटले पंचायत समिती सदस्य तिरोडा, श्री.तेजराम चव्हाण पंचायत समिती सदस्य तिरोडा, डॉ.बी.एस.रहांगडाले माजी पंचायत समिती सदस्य, सौ.सोनालीताई देशपांडे माजी नगराध्यक्ष नगरपरिषद तिरोडा, श्री संजय बैस माझी नगरसेवक तिरोडा, श्री मिलिंद कुंभरे संचालक कृषी बाजार समिती तिरोडा, श्री भूषण झरारिया संचालक कृषी बाजार समिती, तिरोडा,श्री मनोहरजी बुद्धे, श्री अनुप बोपचे, श्री दिगंबर ढोक, श्री प्रकाश सोनकावडे, श्री सारंग मानकर, सौ.सोनालीताई सोनकावडे, सो.मीनाक्षीताई ठाकरे, सौ रेखाताई चौधरी, श्री दिनेश पटले जिल्हा उपाध्यक्ष अपंग संघटना गोंदिया, श्री राजू बरीयेकर जिल्हा सचिव अपंग संघटना गोंदिया व लाभार्थी उपस्थित होते.