![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर – मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आपले लाडके आमदार राजूभाऊ कारेमोरे व मित्र परिवार यांच्या तर्फे दि . १२ /०८/२०२४ रोजी सोमवार ला डोंगरी बु. सामाजिक भवन येथे भव्य निःशुल्क महाआरोग्य व रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक गरजू लोकांना मोफत तपासणी करून घेतली यात रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली अनेक लोकांचे डॉक्टर चा सल्ला घेऊन त्या वर योग्य ते उपचार बद्दल मार्गदर्शन करण्यात आले आले आणि आवश्यक असल्यास पुढील सर्व तपासण्या ह्या मोफत करण्यात येतील तसेच रुग्णांकरिता मोफत चष्मे व औषध उपलब्ध करून देण्यात आले व रुग्णांना पुढील उपचारा करिता नागपूर येथील दवाखान्यात मोफत ऑपरेशन सुद्धा सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आली.