
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तिरोडा प्रतिनिधि
तिरोडा:- दिनांक १९ जुलै २०२४ रोज शुक्रवारला जमुनिया येथील हंसराज टेकनलाल पटले यांचे शेतीमध्ये अंगावर वीज पडून मृत्यू झालेला होता मृतकाच्या परिवारात पत्नी, दोन मुली असून त्यांच्या परीवारतील कमावता व्यक्ती गेल्याने परिवारावर मोठे आर्थिक संकट समोर उभे राहिले असून आपत्ती व्यवस्थान विभागातर्फे मृतकाची पत्नी श्रीमती हीना हंसराज पटले यांना ४.०० लक्षचे धनादेश तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले यावेळी प्रामुख्याने जी.प.सदस्य पवन पटले, प.स.सदस्या सुनंदा पटले, मा. सभापती बसंत भगत, तहसीलदार गजानन कोकडे, सरपंच विजय पटले व परिवारातील सदस्य उपस्थित होते.





Total Users : 883062
Total views : 6488494
