इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

गोरेगाव तालुक्यात विविध ठिकाणी माजी आमदार राजेंद्र जैन यांचा विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़/ गोंदिया प्रतिनिधि 

भूताईटोला ता. गोरेगाव येथे माजी आमदार माननीय राजेंद्र जैन साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य निशुल्क आरोग्य शिबीर व मोफत औषध वितरण आणि माननीय प्रफुल्ल भाई जी पटेल साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून सभागृह बांधकामाचे भूमिपूजन समारंभ तालुका अध्यक्ष केवल भाऊ बघेले याच्या अध्यक्षेत श्रीमती हिरन ताई तिरेले सरपंच पाथरी याच्या सूभ हस्ते करण्यात आले यावेळी शिबिरात 505 लोकांनी आरोग्य तपासनीचा लाभ घेतला. जि प शाळा पाथरी, (भूताईटोला) व जि प शाळा मेगाटोला येथे शाळेत विद्यार्थीचा सर्वागीण विकास व मनोबल वाढविण्यासा माननीय राजेंद्र जैन साहेब याच्या वाढदिवसानिमित्त मोफत वह्याचे व पालकांना औषधी वितरण करून माननीय राजेंद्र जैन साहेब याचा वाढविण्यास साजरा करून हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी केवल भाऊ बघेले, हिरन ताई तिरेले, घनेश्वर तिरेले, सूनिल कापसे, डाॅ गणेश बघेले, डाॅ पेमेन्द्र ठाकूर, डाॅ लाडे, खूशाल वैद्य, ऊर्मिला दूरूगवार, राधेश्याम पटले, प्रकाश पटले, हेमराज दूरूगवार, बसत बघेले, दिनाजी कटरे, रोमलाल कटरे, गेदलाल माऊरकर, भरतलाल ठाकरे, महेस बिशेन, सूरेश टेभरे, गजेंद्र रहागडाले, अनिल पटले, जगदीश बघेले, कूवरलाल भोयर, बाबा माऊरकर, अनिल मडावी, राणे मॅडम ,रगारी मॅडम,बिशेन सर, रहागडाले मॅडम, ठाकरे सर, रामेश्वर खोब्रागडे, केशव घरत, जगदीश बघेले, कूवरलाल भोयर, बाबा माऊरकर, देवेंद्र रहागडाले, विलास माऊरकर, गजेंद्र रहागडाले, किशोर खूरसूगे ,भूमेश्वर राऊत ,गजबिये सर,नेवारे मॅडम भोजू गिरेपूजे, यादोराव राऊत, हेतराम राऊत, गोवरधन चाकाटे,व मोठ्या सखेत महिला व पूरूष पालक ऊपस्तीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
7:56 am, Feb 17, 2026
temperature icon 21°C
clear sky
41 %
1013 mb
12 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 2 1 8
Total Users : 883218
Total views : 6488687

Our Visitor

8 8 3 2 1 8
Total Users : 883218
Total views : 6488687