![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तिरोडा प्रतिनिधि
तिरोडा:- नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत वन्य क्षेत्रातील गावातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात शिक्षण घेणा-या विद्यार्थिनिंना सायकलचे वाटप तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रामुख्याने जी.प.सदस्या तुमेश्वरी बघेले, पवन पटले, प.स.सदस्य तेजराम चव्हाण, दिपाली टेंभेकर, सरपंच कल्पना दहीकर, क्षेत्र संचालक आर.जयराम गौडा, उपसंचालक पवन जेफ, विभागीय वनअधिकारी अतुल देवकर, वनपरिक्षेत्र अधिकारी डोंगरवार, भोसले, बारसागडे, माकडे, टेंभरे, सा.कार्यकर्ता उमेश पटले व गुणवंत विद्यार्थिनी उपस्थित होते.