![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हेडलाईन न्यूज/ भंडारा प्रतिनिधी
राज्यसरकारचे वतीने राज्यभर गणेश उत्सव मंडळ करिता भव्य स्पर्धेचे आयोजन केले आहे यात राज्यस्तरीय गणपती सजावट स्पर्धा आणि रील स्पर्धा चे आयोजन केले या स्पर्धा मद्ये राज्यातील सगळ्या ठिकाणच्या जिल्हा स्तरीय गणेश उत्सव मंडळ सहभागी होऊ शकतात ज्या गणेश उत्सव मंडलला स्पर्धे मद्ये सहभागी व्हायचं असल्यास त्यांनी सपर्धेचे अटि पूर्ण कराव्या राज्यस्तरीय गणपती सजावट स्पर्धा व राज्यस्तरीय रील स्पर्धा
रिल ते रियल राज्यात अशा प्रकारची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे यात पारितोषिक बक्षीस देण्यात येणार असून
संपूर्ण महाराष्ट्रातील गणपती मंडळांना त्यांची भक्ती आणि कलात्मकता दाखवण्याची अनोखी संधी महाराष्ट्राच्या शुभ प्रभात गणेश उत्सव स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे. ही स्पर्धा वेगवेगळ्या घेण्यात येणार आहे
नोंदणी कालावधी 1 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024 पर्यंत
सदर स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी खुली आहे
स्पर्धेच्या ऑनलाईन नोंदणी http://yuvasenaofc.in या नोंदणी करावी.
पारितोषिक जिल्ह्यानुसार
प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक
5,00,000/- 3,00,000/-
तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक
2,00,000/- 1,00,000/-
25 मंडळातील प्रत्येक
25,000/- देण्यात येणार असून जिल्ह्यातील गणेश मंडळाने या स्पर्धेत मोठ्या संख्येत सहभागी व्हावे अशी आव्हान युवा सेना (शिंदे गट) चे उप जिल्हा प्रमुख अमित चकोले यांनी केले आहे