![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्युज/ तिरोडा प्रतिनिधी
तिरोडा:-तिरोडा विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत विधानसभा क्षेत्रातील तिरोडा व गोंदिया मंडलातील ग्रामानीन भागातील रस्ते विकासासाठी ४१.४८ कोटी निधी मंजूर झालेला असून सदर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तिरोडा बस स्टाप ते मलपुरी रस्ता ८ कोटी ५८ लक्ष, सर्रा मारेगाव भजेपार रस्ता ४ कोटी ९५ लक्ष, धादरी बेलाटी रस्ता बांधकाम ७ कोटी ५८ लक्ष, बोदा गोमाटोला रस्ता बांधकाम ५ कोटी ०५ लक्ष, बोदा सेजगाव रस्ता ४ कोटी ७९ लक्ष,बोदा गोमाटोला रस्ता बरबसपुरा धामणेवाडा रस्ता बांधकाम ८ कोटी ५३ लक्ष,कवलेवाडा ढीवरटोला रस्ता बांधकाम ५०.०० लक्ष, बळद बीजइटोला रस्ता ५०.०० लक्ष, मुंडीपार सेजगाव भानपूर रस्ता बांधकाम ५०.०० लक्ष, धामणेवाडा येथे सभामंडप, या कामांचा समावेश असून भूमिपूजन कार्यक्रमाला प्रामुख्याने मा. जि.प.उपाध्यक्ष मदन पटले, जी.प. सदस्या माधुरी रहांगडाले, तुमेश्वरी बघेले, रजनी कुंभरे, किरण पारधी, चत्रभूज बिसेन, अश्विनी पटले,अंजली अटरे, प.स.सभापती कुंता पटले, कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले, ब्रिजलाल रहांगडाले, प.स. सदस्य दिपाली टेंभेकर, तेजराम चव्हाण, वनिता भांडारकर,चेतलाल भगत, ज्योती शरणागत, सुनंदा पटले, दिपाली टेंभेकर,प्रमिला भलाई, अजाबराव रीनाईत सरपंच हिरामण मसराम, अजित ठवरे, इंदुबाई रहांगडाले,नेहरू उपवंशी राजेश उरकुडे, गौरी पारधी, उषा कठाणे, प्रीती सेलोटे, भूमेश्व्री सुलाख, विधानसभा प्रमुख वसंत भगत, दवणीवाडा मंडळअध्यक्ष धनेंद्र अटरे, भोजू सुलाखे, गुलशन अटरे, प्रवीण बोपचे, राजेश उरकुडे,बाबूलाल कावडे, शिवलाल परिहार व मोठ्या संख्येने गावकरी नागरिक उपस्थित होते.