



इंडियन हेडलाईन न्यूज/ भंडारा प्रतिनिधी
भंडारा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असले तरी भंडारा शहराची शविशिष्ठ अशी ओळख निर्माण झालेली ना नाही. आता ही परिस्थिती लवकरच एक इतिहास जमा होणार असुन भंडारा शहराला हक्काची ओळख देश – पातळीवर मिळणार आहे आणि हो ओळख भंडारा-पवनी विधानसभेचे आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या संकल्पनेतुन आणि प्रयत्नातुन मिळणार आहे. सदर ओळख ही केवळ भंडारा शहराताच नाही तर पवनी शहराताही ओळख मिळणार आहे.
आ. नरेंद्र भोंडेकर संकल्पनेतून आणि खांबतलाव परिसर भंडारा ‘लेण्डमार्क ठरणार आहे. आ. नरेंद्र भोडेकर यांच्याशी विधान सभेतील विकास
दिशेने प्रयत्न सुरु केले. त्याचा परिणाम आज यांच्या तेथे प्रभु श्रीरामाची ५१ फुट उंच असलेली प्रयत्नातुन भव्यदिव्य अशी प्रतिमा उभी राहत आहे. शहराचे गुरुवारी १० ऑक्टोंबरला प्रभु श्रीरामाच्या याबाबत प्रतिमेचे अनावरण करण्यात येणार आहे. कामाचा ५१ फूट उंब श्रीरामाची भव्यदिव्य मृत
भंडारा शहरात ठेखाजोखा अंतर्गत संवाद साधला असता त्यांनी भंडारा शहराच्या नवीन ‘लॅण्डमार्क ‘बाबत माहिती दिली. माहिती देतांना आ. भोंडेकर यांनी सांगीतले कि, पुर्वी भंडारा शहर गोष्टीसाठी ओळखले जात होते. भंडारा वा शहराने गमावलेली ओळख शहराला कर पुन्हा प्राप्त होणार आहे. खांबतलावाची नौद पर्यटन व धामीक स्थळ म्हणून ये आहे. परंतु, याकडे पर्यटक आकर्षित न्य होतील असे नविन काही नाही, त्यामुळे नामी निर्णय घेतला की, खांबतलावात आहे. प्रभु श्रीरामाची भव्यादिव्य अशी प्रतिमा या उभारुन जागतीक पातळीच्या दर्जाची
पदच्छ भगत मदारीता पर्यटनाच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी लिहिम्पासाठी सन्ब होत आहे. मूर्ती निमार्णाचे कार्य दिवस-रात्र सुरू असून श्रीरामाच्या या विशाल मूतीपर्यंत पोहोचण्यासाठी ‘लक्ष्मण झूल्य सारख्या आकर्षक पुलाचेही बांधकाम करण्यात येत
हा झुला केवळ येथील पर्यटकांसाठी एक प्रवासाचा मार्ग नसून, तो आध्यात्मिक न्त सुविधा निर्माण करावी आणि त्या अनुषंगाने श्रीरामाच्या जीवनातील
क्षेत्रातील तलावांच्या सौंदर्गीकरणासाठी १०० कोटी रुपयांची कामे मंजूर
भंडारा जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वाधीक तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र गाळ आणि अतिक्रमण यामुळे जिल्ह्यातील तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर असतांना इतर कोणत्याही आमदाराने या महत्वपूर्ण बाबींकडे लक्ष दिले नाही मात्र जिल्ह्याची ही ओळख जपण्याचे एकमेव कार्य आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीच केले, भंडारा व पवनीतील राज्यात यापूर्वी प्रसिध्दीस आलेले ५ तलावांचे पुनरुजीवन केले. त्यात भंडारा येथील ऐतिहासीक संदर्भ असलेला लांबतलाव हा लैंडमार्कच होणार आहे. या खांबतलावात तर ५१ फुट उंच प्रभू श्रीरामाची मूर्ती तयार होत आहे. सोबतच म्यूझिकल फाऊंटेन है आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या व्यतिरिक्त सागर तलाव, मिस्कीन टैंक गार्डन, तर पवनी येथील बालसमुद्र तलाव, कुऱ्हाडा तलाव यांचे सौंदयीकरण सुरु झाले असून लवकरच श्री रामाच्या प्रतिमेचे अनावरण सुध्दा होणार आहे. या पाचही तलावांच्या सौंदयीकरणासाठी १०० कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असून, लवकरच ही ऐतिहासीक तलावे कात टाकून नव्या रुपात लवकरच दर्शनाला येणार आहेत
सहनशीलतेचे आणि धैर्याचे प्रतीक ठरेल. लक्ष्मण झुला हा विशिष्ट धैर्याचे उ माणूस आपल्या आणि धयान ट दे प्रहार सकती है विश्वासाने त्यानंतर परिसराच्या
संगीताच्या तालावर धुईथुई नाचणारी पाण्याची कारंजे हे प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडतील, या शंका नाही. श्रीरामाची ही मूतों त्याच्या उंचीने आणि कलेने आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल हे उतैखनिय रामभक्तांची ओढ या भव्य मूर्तीच्या दर्शनासाठी लागणार आहे. हे एक अडितीय उदाहरण असेल ज्यात आध्यात्मिकता, भव्यता आणि स्थापत्य कलेचा संगम अनुभवायला मिळेत, या निर्मितीमुळे भंडारा शहराला केवळ धार्मिक महत्वाचेच नाही तर पर्यटनाच्या दृष्टीने देखील नवीन ओळख मिळेल आणि भंडारा येथील रोजगाराला सुध्दा नवीन चालना मिळेल, भंडारा शहरांमध्ये साकार होत असलेली ५१ फुट जय श्री रामाची मूर्ती