![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि
भंडारा: गेल्या अडीच वर्षात आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या द्वारे केल्या जात असलेल्या कामांची पावती त्यांना आता अशी मुईलात आहे की प्रत्येक दिवशी विविध क्षेत्रातील लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याच शृंखलेत खमारी केसळवडा व अन्य क्षेत्रातील जवळपास 40 महिला पुरुषांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभालकर यांनी शिवसेनेचे दुपट्टे घालून त्यांचे स्वागत केले. यात जितेंद्र रामकृष्ण वाट, सौरभ किरण कुथे, नथू ज्ञानिराम केवट, बाबुराव श्रीवत केवट, निर्वाण देशमुख, ऋषभ किरण कुथे, सिवदास बोरकर, राजू वासनिक, माजळूम अली, कुंदा येळणे, त्रिवेणी बांगडकर, किरण चौधरी सह अन्य लोकांच समावेश होता.