![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि
भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या निवडणुकीत जनतेचे तरुण , तडफदार, झुंजार, दमदार, लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्या प्रचार रॅली व सभेत विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक स्वयं स्फुर्तीने मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून गावागावातील रॅली ,सभांना नागरिकांची गर्दी होत असल्याने जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून एकच वादा आता फक्त नरेंद्र पहाडे दादा या घोषणांनी भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघातील गाव परिसर दुमदुमून गेला आहे.
सामाजिक कार्यतर्ते नरेंद्र पहाडे हे समाजकारण ,राजकारणात सक्रिय असून शेतकरी, शेतमजूर, कामगार, भूमीहीन सुशिक्षित बेरोजगार,प्रकल्प ग्रस्त शेतकरी ,गोरगरीब ,शोषित पिडीत,अन्याय अत्याचारग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांना विश्वस्त घेऊन पुढाकार घेत असतात.त्यांच्यामध्ये असलेला नेतृत्व गुण,लढाऊपणा तसेच काम करण्याची योग्य पद्धत तसेच एक अनुभवी समाजकारणी व राजकारणी म्हणून त्यांच्या समाज कार्याची महती सुजन मतदार नागरिकांपर्यंत पोहचलेली आहे. त्यामुळे भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील मतदार नागरिक नरेंद्र पहाडे यांच्या विषयी सहानुभूती दर्शवत आहेत.
अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या भंडारा पवनी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत शेतकरी, गोसे प्रकल्प ग्रस्त शेतकरी, शेतमजूर, कामगार, भूमीहीन, सुशिक्षित,बेरोजगार, गोरगरीब,शोषित पिडीत ,सर्व सामान्य जनतेचे तरुण, तडफदार, झुंजार, दमदार, लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे हे तुतारी चिन्हावर ऊभे असून त्यांना विजयी करण्यासाठी सर्व समाजाच्या सामाजिक संघटनांचे निष्ठावान, प्रामाणिक, स्वाभिमानी नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व सामान्य नागरिक हे नरेंद्र पहाडे यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण विधानसभा मतदार संघात डोअर टू डोअर जाऊन मतदारांना वंदन करून
मतांचा जोगवा मागून जीवाचे रान करून अथक परिश्रम घेत आहेत. सर्व सामान्य जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी नेते, पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह प्रचारात मोठी आघाडी घेतली असल्याने नरेंद्र पहाडे निवडून येणार अशी जनमानसात व राजकीय जाणकारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.