इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

मतदार बंधू भगिनींनो भंडारा विधानसभा क्षेत्रात परिवर्तन करून खोकेबाजांना हद्दपार करा. … नरेंद्र पहाडे

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि 

भंडारा पवनी विधानसभा मतदार संघातील शेतकरी , शेतमजूर कामगार,भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार गोरगरीब बांधवांनो मी आपणा सर्वांचा लाडका पोरगा,भाऊ ,मित्र आपण सर्वजन माझ्यावर भरभरून प्रेम करत आहात आपणा सर्वांच्या प्रेमा मुळे सर्व समाजाच्या नागरिकांशी प्रेम,आपुलकी ,स्नेह,          

ऋणानुबंधाची नाळ जोडून एकमेकांशी बांधिलकी ठेवून सामाजिक सलोखा जोपासण्याचा प्रामाणिकपणे काम केला आहे.आपल्या सर्वांच्या प्रेमा मुळे मी सर्वात प्रथम समाजकारण करायला लागलो आणि समाजकरणातून राजकारण करण्याला सुरुवात केली यात आपणा सर्वांचा सिंहाचा वाटा आहे.मी नरेंद्र पहाडे भंडारा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत जनतेचा उमेदवार म्हणून उभा असून

माझ्या तुतारी या चिन्हा समोरील बटण दाबून मतदान रुपी आशीर्वाद देऊन मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे व परिवर्तन करून खोकेबाजांना कायमचे हद्दपार करावे असे आवाहन जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी प्रचार सभे प्रसंगी केले.

भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रात ज्या आमदाराला निवडून दिले त्यांनी सुशिक्षित बेरोजगार

युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एम आय डी सी एरियात उद्योग स्थापन करणे गरजेचे होते परंतु विद्यमान आमदार महोदयांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याने स्थानिक बेरोजगारांना रोजगारासाठी वणवण भटकावे लागत 

असल्याची दस्तुरखुद्द बेरोजगार युवकांची मोठी ओरड आहे. गोसे प्रकल्प ग्रस्त शेतकरी भूमीहीन झाले असल्याने त्यांना शासकीय पडीत जमीन भूदान करण्याची योजना कार्यान्वित करणे गरजेचे होते परंतु ही योजना कार्यान्वित करण्यात आली नाही, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाही.शेतकरी ,प्रकल्प ग्रस्त,कामगार,भूमीहीन , सुशिक्षित बेरोजगार,निराधार,गोरगरीब ,शोषित पिडीत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक आमदार स्पेशल अपयशी ठरले असल्याने नागरिकांच्या समस्या सुटता सुटत नसून अनेक समस्यांनी ग्रस्त व त्रस्त असल्याचे दिसून येत आहे यास स्थानिक आमदार हे स्वतः जबाबदार असून याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप खदखदत आहे. मतदार बंधू भगिनींनो तुम्ही निवडून दिलेल्या आमदाराने तब्बल दहा वर्षे आमदारकीचे संविधानिक पद उपभोगल्या नंतर देखील भंडारा पवनी विधान सभा क्षेत्राचा औद्योगिक विकास का केला नाही असा सवाल जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे भंडारा पवनी विधानसभा मतदार संघातील शेतकरी शेतमजूर कामगार भूमीहीन सुशिक्षित बेरोजगार गोरगरीब शोषित पिडीत सुजाण मतदार नागरिकांनो मला मतदान रुपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि परिवर्तन करावे असे कळकळीचे आवाहन जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी केले आहे.

प्रचार सभा, रॅली दरम्यान जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी नागरिक समस्यांचे निवेदन देऊन समस्या सोडविण्याचा आग्रह धरत आहेत .प्रचार सभा ,रॅलीत पदाधिकारी ,कार्यकर्ते व मित्र मंडळी हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित राहत असून गावागावातून मतदार नागरिकांचा समर्थन मिळत

असल्याने भंडारा पवनी विधान सभा क्षेत्रात जनतेचे उमेदवार यांच्या स्वरूपात परिवर्तन होणार असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
1:38 pm, Feb 16, 2026
temperature icon 31°C
clear sky
21 %
1010 mb
6 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 2 4
Total Users : 883124
Total views : 6488565

Our Visitor

8 8 3 1 2 4
Total Users : 883124
Total views : 6488565