लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

भंडारा तहसीलदार विनीता लांजेवार यांची बदली, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या लक्षवेधी प्रश्नावर करवाई

तहसीलदार लांजेवार यांची होणार लाच लुचपत विभाग तर्फे चौकशी

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ भंडारा प्रतिनिधि 

भंडारा : भंडारा च्या तहसीलदार श्रीमती विनीत लांजेवर यांच्यावर बदली ची तलवार लटकली असून हल्ली सुरू असलेल्या उन्हाळी अधिवेशन दरम्यान हे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पारित केले. सोबतच तहसीलदार लांजेवर यांनी आज पासूनच लाच लुचपत विभाग चौकशी सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या एका लक्षवेधी प्रश्नाच्या उत्तरा दरम्यान दिली.

स्थानिक आम. नरेंद्र भोंडेकर यांनी 7 ऑगष्ट 2024 रोजी भंडारा तहसीलदार श्रीमती विनीत लांजेवार यांच्या निलंबना सह चौकशीची मागणी केली होती. यात तहसीलदार विनीता लांजेवर यांनी भंडारा तालुक्यातील एन.ए.पी. च्या 38 प्रकरणांपैकी आपल्या पदाचा दुरुपयोग करून काही प्रकरणांना अकृषक चे आदेश दिले. जेव्हा की या प्रकरणांचे कसलेही अधिकार तहसीलदार यास नसतात. या शिवाय अधिकार नसतांना सुद्धा त्यांनी नगर परिषद हद्दीत असलेल्या जमिनीला सुद्धा अकृषक चे आदेश काढून दिले. यात तहसीलदार लांजेवर यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 अन्वेय अधिकार नसतांना मौजा करधा, पिंगलाई, पाहेला च्या जमीनिंचे नियम बाह्य आदेश पारित केले. इतकेच नाही तर मौज खरबी येथील रा. मा. क्र. 04 ते 14 या प्रकरणातील एकूण आराजी 9.05 हे. आर. जमीन ग्रीन झोन मध्ये असतांना तहसीलदार विनीत लांजेवर यांनी नियम बाह्य पद्धतीने जमीन अकृषक असल्याचा परवाना दिला. या प्रकरणात तहसीलदार यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार आमदार भोंडेकर यांनी करून त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. ज्यावर त्यांची चौकशी लावून निलंबित सुद्धा करण्यात आले होते. परंतु तहसीलदार लांजेवार यांनी मॅट मध्ये दाद मागीतली असता त्यांच्या निलंबनावर स्थागनादेश काढून त्यांना पुनश्च भंडारा येथे रुजू करण्यात आले.

आज आम. नरेंद्र भोंडेकर यांनी अधिवेशन दरम्यान लक्षवेधी प्रश्नात हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आणि त्यांच्या निलंबन झाल्यावरही पुनश्च त्याच ठिकाणी पदस्थ करण्याचा विरोध केला. ज्यावर उत्तर देत राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्र शेखर बावनकुळे यांनी तहसीलदार विनीता लांजेवर यांची विभागीय आणि लाच लुचपत विभागा तर्फे चौकशी सुरू करण्याचे आदेश तर दिलेच सोबतच त्यांच्या तत्काळ बदलीचे सुद्धा आदेश काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
12:13 pm, Feb 16, 2026
temperature icon 31°C
clear sky
24 %
1011 mb
11 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 0 8
Total Users : 883108
Total views : 6488546