
इंडियन हेडलाईन न्यूज नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधी
एकलारी: शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्था व नवयुवक मित्र परिवार एकलारी यांच्या तर्फे दि.19 एप्रिल 2025 शनिवार ला जलसा निमित्य सार्वजनिक हनुमान मंदिर येथे श्री साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भंडारा व रक्त तपासणी डॉ.राहुलजी लिमजे यांच्या तर्फे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते,280 व्यक्तीने लाभ घेतले.







Total Users : 883053
Total views : 6488484
