लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

उष्माघात आणि अति थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंचा समावेश आपत्तीत व्हावा. माजी खा. सुनिल मेंढे यांचे केंद्र आणि राज्य शासनाला पत्र.

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ भंडारा प्रतिनिधि 

पूर्व विदर्भातील आणि विशेषत्वाने भंडारा गोंदिया जिल्ह्यातील ऊन आणि थंडीच्या मुळे होणारे अचानक मृत्यू आणि त्यांना कुठल्याही प्रकारची न मिळणारी शासकीय मदत लक्षात घेता उष्माघात आणि अति थंडीने होणाऱ्या मृत्यूचा समावेश शासनाद्वारा अधिसूचित केलेल्या आपत्तीमध्ये करण्यात यावा, अशी मागणी माजी खासदार सुनील मेंढे यांनी केंद्र आणि राज्य शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आली आहे.

उष्माघात आणि अति थंडी या दोन्ही गोष्टींचा समावेश शासनाद्वारा अधिसूचित केलेल्या आपत्तींमध्ये नाही. त्यामुळे या दोन्ही कारणांनी मृत्यू झाल्यास कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मृतकाच्या कुटुंबीयांना मिळत नाही. याच गंभीर विषयाची दखल घेत माजी खासदार सुनील मेंढे यांनी आज केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या संदर्भात मागणी केली आहे.

पूर्व विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यात उन्हाळ्यात पारा प्रचंड वाढतो. अशाही परिस्थितीत लोकांची नैमित्तिक कामे सुरूच असतात. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर इत्यादी जिल्ह्यात तापमानाचा पारा ४७ सेल्सिअस पर्यंत गेल्याची व थंडी मध्ये पारा 9 सेल्सिअस पर्यंत गेल्याची नोंद आहे. प्रचंड तापमानात व थंडी मध्ये सुद्धा शेतकरी, शेतमजूर, अन्य कामगार आणि आर्थीक दृष्ट्या कमकुवत नागरिक उदरनिर्वाहाकरिता घराबाहेर पडतात उन्हाळ्यात “हीटस्ट्रोक” म्हणजे उष्माघात आणि हिवाळ्यात “हायपोथर्मिया” म्हणजे अत्यंत थंडीमुळे जीव गमावतात. परंतु त्यांच्या कुटुंबीयांना शासनाची कोणतीच आर्थिक मदत मिळत नाही. 

केंद्र आणि राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत मिळण्यासाठी शासनाद्वारा अधिसूचित केलेल्या अधिसूचनेमध्ये हीटस्ट्रोक आणि हायपोथर्मिया यांचा समावेश नसल्याने मदत मिळू शकत नाही. उन्हाळ्यात प्रचंड वाढत चाललेले व हिवाळ्यात कमी होत असलेले तापमान आणि यात लोकांचे जाणारे जीव यांचा विचार करता उष्माघात आणि अति थंडी याचा समावेश आपत्तीमध्ये करून मदतीसाठी पात्र ठरवावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. 

यामुळे कुटुंबावर आलेल्या संकटात शासनाची ही मदत आधार देणारी ठरेल. त्यासाठी या मागणीचा सकारात्मक विचार करावा, असेही या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
12:16 pm, Feb 16, 2026
temperature icon 31°C
clear sky
24 %
1011 mb
11 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 0 8
Total Users : 883108
Total views : 6488546