



इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ भंडारा प्रतिनिधि
एकलारी येथे दि.१४ एप्रिल २०२५,सोमवार ला परमपूज्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे मा.श्री.एकनाथ भाऊ फेंडर,साहेब उपाध्यक्ष जि.प.भंडारा.श्री,निलेशजी गिरी ठाणेदार साहेब पोलीस स्टेशन वरठी.विश्वनाथभाऊ कारेमोरे सरपंच साहेब ग्रा.प.एकलारी,सौ.पुनमताई बालपांडे उपसरपंच ग्रा.पं एकलारी,श्री. संतोषजी बालपांडे पोलीस पाटील एकलारी,जनार्धन वाघमारे,अध्यक्ष तंटामुक्ती समिती एकलारी,तसेच सर्व ग्रा.पं सदस्य गिरधारी ठोंबरे,ललित मारवाडे,धीरज मते,रवी माकडे,सौ.लता बालपांडे,सौ. सुशिला सेलोकर,सौ.अश्विनी मारवाडे,सौ.जयतुरा मारवाडे तसेच कार्यक्रमाला महिला भगिनी,सर्व ग्रामवाशी,शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्था,एकलारी चे अध्यक्ष श्री. सुनिल प्रमिलाबाई तेजरामजी भोयर यांच्या तर्फे पंचशील बौद्ध विहार येथे पंचशील ध्वज “२५” (फिट लांब) दान दिले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक शि,ग्रा.बहु.संस्थेचे सचिव श्री.अनिलजी आमटे यांनी केले,तसेच कार्यक्रमाला उपस्थित सौ.कल्पना फुले, सौ.जोत्सना ढोके,सौ.अंजिरा ढोके, सौ.ज्योती मेश्राम,सौ. दर्शना मेश्राम,सौ.जयश्री ढोके, सविता ढोके,सौ.सुषमा ढोके,सौ.शालु ढोके.श्रीमती वनिता भोवते,सौ.मंदा वाघमारे,सौ.कविता गजभिये,सौ. वंदना गेडाम,सौ.पपीता गजभिये, सौ.वैशाली वासनिक,सौ.अस्मिता भोयर,सौ.शालु बालपांडे,सौ.ममता मरकाम, करिष्मा फुले, कुणाल वाघमारे,कमलेश गजभिये,अतुल फुले,उमेश गजभिये, संघर्ष वाघमारे,आकाश गोदारे,शुभम बालपांडे,सुमित ढोके,अमित फुले,रोनीत ढोके,मनीष वासनिक,रोनीत मेश्राम,विकास गजभिये,नागेश मारवाडे,सुदत गजभिये,कृष्णा राऊतकर,रामप्रसाद तिवारी,सुशील खुळे,यश वासनिक,आदित्य गेडाम,गुंजन ठोंबरे ,संकुल बन्सोड,व सर्व महिला भगिनी,मित्रमंडळ एकलारी सर्वांच्या सहकार्याने भोजनदान करण्यात आले.