इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

झांजिया ग्रामपंचायतीत विधवा महिलेला कृषी सहाय्यक पदासाठी निर्विरोध निवड

गोरेगाव तालुक्यातील झांजिया ग्रामपंचायतीत आज पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ गोंदिया प्रतिनिधि 

गावातील 6 महिलाभगिनीनी अर्ज नोंदविला होता व सगळ्या शिक्षित होत्या त्यामध्युन ग्राम सभेचे निर्णयानुसार गावातील नागरिकांनी व महिला भगिनी यांनी कृषी ताई माया बिसेन यांची निवड केली  ग्रामपंचायतीने सामाजिक दायित्व निभावत, कृषी सहाय्यक पदासाठी अर्ज केलेल्या विधवा महिलेला संपूर्ण गावाच्या सहकार्याने व एकमताने निवडून दिले.

ग्रामसभेमध्ये गावातील नागरिक, महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या निवडीत कोणताही विरोध नोंदवण्यात आला नाही, त्यामुळे सदर निवड ही निर्विरोध झाली. हा निर्णय महिलांना, विशेषतः विधवा महिलांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरतो. या प्रसंगी सरपंच अरुण बिसेन, उपसरपंच राजकुमार सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर राऊत, नमिता राऊत, उषा बिसेन, उषा भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ही निवड ग्रामीण भागात महिला सशक्तीकरणाचा एक प्रेरणादायी पाऊल ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
3:12 pm, Feb 16, 2026
temperature icon 32°C
clear sky
18 %
1008 mb
5 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 4 0
Total Users : 883140
Total views : 6488584

Our Visitor

8 8 3 1 4 0
Total Users : 883140
Total views : 6488584