
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर: तुमसर तालुका बुद्धिबळ संघटनेद्वारे आयोजित बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिर १ ते ४ पर्यंत स्व सुभाषराव डुंभरे यांच्या स्मृति प्रित्यर्थ होणार असून याचे आयोजन शकुंतला सभागृहात करण्यात आलेले आहे प्रशिक्षण शिबिरात जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजन समिती मनोज उकरे, रवींद्र पटले, पद्माकर रहांगडाले, शैलेश पडोळे, राकेश मिश्रा, प्रशांत बारस्कर, श्याम अग्रवाल, मुकेश राऊत प्रिया बडवाईक यांनी केलेली आहे!





Total Users : 883239
Total views : 6488711
