इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

नवरगाव शेतशिवारात IPL बेटिंग रॅकेटवर उप विभागीय पोलीस अधिकारी तुमसर व त्यांचे पथकाचा छापा; तिघे गजाआड, तडीपार आरोपी फरार

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि 

तुमसर : नवरगाव शेतशिवारातील नहराजवळ खुल्या जागेत IPL सामन्यावर सुरू असलेल्या ऑनलाईन बेटिंग अड्ड्यावर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी कारवाई करत तिघांना गजाआड केलं. या कारवाईतून तब्बल २ लाख ६७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून एक तडीपार आरोपी फरार झाला असून त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुधे यांच्या तक्रारीवरून आरोपी प्रविण राजु फटींग (२५, दत्तात्रेय नगर), प्रशांत किशोर भुरे (३८, रामकृष्ण नगर), डिगु उर्फ डिंगाबर दिलीप समरीत (२५, तुमसर) यांना अटक करण्यात आली. तर फरार आरोपी योगेश उर्फ भाजी हिरालाल गायधने (२९, तुमसर) याच्यावर मागील वर्षी तडीपारीची कारवाई झाली असतानाही तो बेटिंग रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचं उघड झालं.

जप्त मुद्देमालामध्ये एकूण आठ मोबाईल, दोन दुचाकी, पॉवर बँक, टॉर्च, आकडे लिहिलेला लेटरपॅड असा एकूण २,६७,१०० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. IPL सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावून जुगार खेळविण्याचे प्रकार सदर आरोपी करत होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, भारतीय न्याय संहिता ४९, ३(५) आणि कलम १४२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असून, ग्रामीण भागातील सट्टा रॅकेटवर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
12:34 pm, Feb 17, 2026
temperature icon 31°C
clear sky
22 %
1011 mb
15 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 2 4 1
Total Users : 883241
Total views : 6488714

Our Visitor

8 8 3 2 4 1
Total Users : 883241
Total views : 6488714